Offline chart, rates & margin issue

Offline chart चा issue आहे.
शनिवारी, रविवारी आणि मार्केट बंद असल्यावर तुमच्या चार्ट्स वर candles आणि रेट्स चुकीचे दिसतात.
आणि हा प्रॉब्लेम फक्त चार्ट्सवरच नाहीये पण after market ऑर्डर टाकताना real time मार्जिन सुद्धा चुकीचे दाखवत आहे.
हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि हे असंच चालू राहील तर आम्हाला जुन्या ब्रोकरकडे परत जावं लागेल.
@RahulDeshpande @PravinJ


1 Like

Could you please share the time when this occured ?

मार्केट सुरू व्हायच्याआधी.
Attachments वर तारीख आणि वेळ पण आहे.

Fyers मध्ये मार्जिनची किती लागतंय आणि Dhan मध्ये किती लागतंय हे पण बघा एकदा.
Dhan च्या सिस्टिमला ऑफलाईन / मार्केट संपल्यावर / सुट्टीच्या दिवसात प्रॉब्लेम येतो.
हा फार मोठा drawback आहे, ह्यामुळे चार्ट रिडींग / Technical analysis पूर्णपणे चुकतोय.
@RahulDeshpande @PravinJ @Naman